MPSC आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१७

Updated On : 14 October, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा ३५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक कक्ष अधिकारी : १०७ जागा

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा 

परीक्षा दिनांक : १० डिसेंबर २०१७ रोजी

विक्रीकर निरीक्षक : २५१ जागा

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा 

परीक्षा दिनांक : ०७ जानेवारी २०१७ रोजी

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  ०२) पूर्व परीक्षा

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 October, 2017

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :