महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा - ४३ जागा

Updated On : 11 August, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा - ४३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक वनसंरक्षक (गट अ) : ०६ जागा

वन क्षेत्रपाल (गट ब) : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

परीक्षा दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : मुंबई 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 August, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :