MPSC आयोगामार्फत ५५७ जागांसाठी मुख्य परीक्षा २०१७

Updated On : 21 October, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ५५७ जगासाठी मुख्य परीक्षा २०१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ व २७ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) : १०७ जागा

विक्री कर निरीक्षक (Sales Tax Inspector) : २५१ जागा 

सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer) : ३० जागा

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) : १६९ जागा

 

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 October, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :