महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] मार्फत न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा - ७५ जागा

Updated On : 3 August, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा - ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी 

शैक्षणिक पात्रता : विधी शाखेतील पदवी

वयाची अट : १५ मार्च २०१७ रोजी २१ ते ३५ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

परीक्षा दिनांक : ०८ ऑक्टोबर २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई व नागपूर

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 August, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :