महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ८६२ जागा

Updated On : 22 March, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ८६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

दुय्यम निरीक्षक गट सी : ३३ जागा

कर सहाय्यक गट सी : ४७८ जागा

लिपिक टंकलेखक (मराठी) गट क : ३१६ जागा

लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट क : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सर्वाधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उतींर्ण

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये, माजी सैनिक - २४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे १९००/- रुपये ते ३५००/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

Official Site : www.mpsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 April, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :