महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत ‘लघुलेखक व लघुटंकलेखक’ पदांच्या ९८ जागा

Updated On : 25 January, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ‘लघुलेखक व लघुटंकलेखक’ पदांच्या ९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४  फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लघुलेखक-उच्च श्रेणी (मराठी) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि. व टंकलेखन ३० श.प्र.मि.   ०३) MS-CIT/C.C.C.

जाहिरात (Notifcation) : पाहा

लघुलेखक-उच्च श्रेणी (इंग्रजी) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.    ०३) MS-CIT/C.C.C.

जाहिरात (Notifcation) : पाहा

लघुलेखक-निम्न श्रेणी (मराठी) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. व टंकलेखन ३० श.प्र.मि.   ०३) MS-CIT/C.C.C.

जाहिरात (Notifcation) : पाहा

लघुलेखक-निम्न श्रेणी (इंग्रजी) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.   ०३) MS-CIT/C.C.C.

जाहिरात (Notifcation) : पाहा

लघुटंकलेखक (मराठी) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ३० श.प्र.मि.   ०३) MS-CIT/C.C.C.

जाहिरात (Notifcation) : पाहा

लघुटंकलेखक (इंग्रजी) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.   ०३) MS-CIT/C.C.C.

जाहिरात (Notifcation) : पाहा

वयाची अट : ०१ मे २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - १४ फेब्रुवारी २०१८]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ३४८००/- रुपये + ग्रेड पे - २४००/- रुपये ते ४४००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यसाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 February, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :