महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत ‘वैज्ञानिक अधिकारी’ पदांच्या ४३ जागा

Updated On : 16 October, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ‘वैज्ञानिक अधिकारी’ पदांच्या ४३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता : ०१) भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती व तंत्रज्ञानासह विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान /इलेक्ट्रॉनिक्स/माहिती व तंत्रज्ञान मधील अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे ४,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.mahampsc.mahaonline.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 November, 2018

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०