महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ११ जागा

Updated On : 2 October, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सचिव : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मराठी/संस्कृत पदवी

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]

सहाय्यक संचालक : १० जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर पदवी

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 October, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :