महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत (पूर्व) परीक्षा-२०१७ मध्ये विविध पदांच्या १९९ जागा

Updated On : 20 April, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत (पूर्व) परीक्षा-२०१७ मध्ये विविध पदांच्या १९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० मे २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१७

जलसंपदा विभाग

सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य - ०७ जागा

सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अ - २१ जागा

सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब - ६५ जागा

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य - २३ जागा

सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब - ८३ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E (अभियांत्रिकी पदवी)

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : ०९ जुलै २०१७ रोजी 

मुख्य परीक्षा दिनांक : १७ डिसेंबर २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, पुणे व नागपूर

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 May, 2017

Important Links

Check Previous Year Papers

Click Here

More Latest Recruitment

NMK (Click Here)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :