महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा विविध पदांच्या ४३ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [Maharashtra Public Service Commission] महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा विविध पदांच्या ४३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ एप्रिल २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक वनसंरक्षक

एकूण जागा : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/पशुसंवर्धन/कृषि यांपैकी पदवी

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वनक्षेत्रपाल

एकूण जागा : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी/BE

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी २१ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : ०४ जून २०१७ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७ रोजी 

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, पुणे व नागपूर

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 April, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :