महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ७५० जागा

Updated On : 7 December, 2016 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ७५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१६ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा-२०१६

पोलीस उपनिरीक्षक 

एकूण जागा : ७५० जागा 

SC - ९८ जागा 

ST - ५३ जागा

VJA - ०८ जागा

NTB - १४ जागा

SBC - ११ जागा

UR - ५६६ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर 

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी २१ ते २८ वर्षे  [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३ /- रुपये [मागासवर्गीय - २७३ /- रुपये] 

परीक्षा दिनांक : १२ मार्च २०१७

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 December, 2016

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :