महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] कर सहायक पदांच्या २९६ जागा

Updated On : 17 May, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [Maharashtra Public Service Commission] कर सहायक पदांच्या २९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा-२०१७

कर सहायक, गट-क [Tax Assistant]

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय -०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : २० ऑगस्ट २०१७ रोजी

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :