महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत कर सहायक मुख्य परीक्षा २०१७

Updated On : 26 October, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत कर सहायक मुख्य परीक्षा २९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कर सहायक (Tax Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि  व इंग्रजी ४० श.प्र.मि  ०३) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे

परीक्षा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७ रोजी

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 November, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :