icon

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक [MSC Bank] मध्ये विविध पदांच्या १६४ जागा

Updated On : 24 February, 2020 | MahaNMK.comमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक [Maharashtra State Cooperative Bank] मध्ये विविध पदांच्या १६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी ग्रेड II (Officer Grade II) : ४२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  ०२) १० वर्षे अनुभव  

वयाची अट : ३५ वर्षे ते ४० वर्षे

शुल्क : General/OBC/SBC/EWS/SEBC - १७७०/- रुपये [SC / ST / VJ-A, NT-B-C-D/PWD - ८८५/- रुपये]

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३० वर्षे ते ३५ वर्षे

ट्रेनी लिपिक - क्लर्क (Clerk - Trainee) : १०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षे

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक (सीएस / आयटी) किंवा समतुल्य/ एमसीए.  ०२) ०३/०५/०८/१० वर्षे अनुभव  

वयाची अट : ३५ वर्षे ते ४० वर्षे/ ३० वर्षे ते ३५ वर्षे.

सूचना - वयाची अट : ३१ डिसेंबर २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क उर्वरित पदांकरिता : General/OBC/SBC/EWS/SEBC - १,१८०/- रुपये [SC / ST / VJ-A, NT-B-C-D/PWD - ५९०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Manager, HRD&M, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai 400001, Post Box No.472.

Official Site : www.mscbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :