मंत्रालय सूक्ष्म [MSME] लघु आणि मध्यम उद्योग येथे महासंचालक पदांच्या जागा

Date : 12 October, 2019 | MahaNMK.com

icon

मंत्रालय सूक्ष्म [Ministry Micro, Small & Medium Enterprises] लघु आणि मध्यम उद्योग येथे महासंचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महासंचालक (Director General)

शैक्षणिक पात्रता : ०१) मानविकी / वाणिज्य / विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / चार्टर्ड अकाउंटन्सी / खर्च अकाउंटन्सी किंवा व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी. ०२) १५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ५५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary (HR), Ministry of Micro, Small & Medium Enterprises, Room No, 429-D, Udyog Bhawan, Maulana Azad Road, New Delhi – 110011.

Official Site : www.msme.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.