महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ [MSRDC] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Date : 30 May, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ [Maharashtra State Road Development Corporation] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य अभियंता (Chief Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ६० वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा 

मुख्य प्रशासक (Chief Administrator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा ०२) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे (लिहिणे, वाचणे व बोलणे) ०३) एमएस-सीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ६५ वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १,३४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (Administration) M.S.R.D.C. (Ltd) Opp. Bandra Reclamation Bus Depot, Near Lilavati Hospital, Bandra (W), Mumbai - 400 050.

Official Site : www.msrdc.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.