महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ [MSSIDC] सिंधुदुर्ग येथे पदांच्या ०८ जागा

Date : 5 February, 2020 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ [Maharashtra Small Scale Industries Development Corporation, Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

केंद्र प्रभारी (Center In Charge) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संगणक ज्ञान. ०३) पंचक्रोशीतल रहिवाशी. ०४) ०२ वर्षे अनुभव आवश्यक.

उत्पादन सहाय्यक (Production Assistant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संगणक ज्ञान. ०३) पंचक्रोशीतल रहिवाशी. ०४) ०२ वर्षे अनुभव आवश्यक.

वयाची अट : २५ वर्षे ते ४० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित जी- 30, एम. आय. डी. सी. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

Official Site : www.mssidc.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.