महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ [MSSIDC] सिंधुदुर्ग येथे मुख्य प्रशिक्षक पदांच्या जागा

Date : 27 November, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ [Maharashtra Small Scale Industries Development Corporation (MSSIDC) Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे मुख्य प्रशिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य प्रशिक्षक (Chief Trainer)

शैक्षणिक पात्रता : ०१) हस्तकला प्रशिक्षक कारागीर म्हणून १० वर्षांचा अनुभव. ०२) केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त प्राधान्य देण्यात येईल.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र काथ्या उत्पादन, प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र, जी- 30 , एम. आय. डी. सी. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

Official Site : www.mssidc.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.