महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित [MTDC] मुंबई येथे विविध पदांच्या ३२ जागा

Date : 5 September, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित [Maharashtra Tourism Development Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : हॉटेल व्यवस्थापन पदवीत्तर शिक्षण, हॉटेल | |व्यवस्थापनाचा कमीत कमी 2 वर्ष अनुभव, मराठी, | इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व.

समुद्री जीव संशोधक (Marine Life Researcher) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : M. Sc. (समुद्र शास्त्र, पर्यावरण शास्त्र) कमीत कमी | ५५% गुण असावेत आणि PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र आवश्यक, मराठी मध्ये बोलणे आणि लिहिणे | याचे ज्ञान असणे आवश्यक.

वरिष्ठ PADI स्कूबा प्रशिक्षक (Senior PADI Scuba Instructor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : PADI OWSI चे प्रमाण पत्र, कमीत कमी ०२ वर्षाचा | स्कूबा प्रशिक्षकाचा अनुभव, कमीत कमी १०० कोर्सेस केल्याचा अनुभव. सिंधुदुर्ग मध्ये स्कूबा डायव्हिंगचा अनुभव आणि कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्थामध्ये स्कूबा प्रशिक्षक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य.

PADI स्कूबा प्रशिक्षक (PADI Scuba Instructor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : PADI OWSI चे प्रमाण पत्र, कमीत कमी ५० कोर्सेस केल्याचा अनुभव. सिंधुदुर्ग मध्ये स्कूबा डायव्हिंगचा अनुभव आणि कोणत्याही सरकारी अथवा निम | सरकारी संस्थामध्ये स्कूबा प्रशिक्षक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य.

वरिष्ठ PADI डाइव्ह मास्टर (Senior PADI Drive Master) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाण पत्र, ०२ वर्षांचा अनुभव, सिंधुदुर्ग मध्ये स्कूबा डायव्हिंगचा अनुभव आणि कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्थामध्ये स्कूबा प्रशिक्षक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य.

PADI डाइव्ह मास्टर (PADI Drive Master) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाण पत्र, सिंधुदुर्ग मध्ये स्कूबा डायव्हिंगचा अनुभव आणि कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्थामध्ये स्कूबा प्रशिक्षक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य

पॉवर बोट आणि सैल बोट प्रशिक्षक (Power Boat and Sail Boat Trainer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : YAI Power बोट Handling & Sail बोट प्रशिक्षक.

वरिष्ठ व्दितीय श्रेणी बोट चालक (Senior Second Category Boat Driver) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : द्वितीय श्रेणी बोट चालक चे महाराष्ट्र सागरी मंडळ मान्यताप्राप्त प्रमाण पत्र कमीत कमी ४ वर्षाचा अनुभव, सिंधुदुर्ग मध्ये आणि कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्थामध्ये बोट चालक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य.

व्दितीय श्रेणी बोट चालक (Second Class Boat Driver) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : द्वितीय श्रेणी बोट चालक चे महाराष्ट्र सागरी मंडळ मान्यताप्राप्त प्रमाण पत्र, सिंधुदुर्ग मध्ये बोट चालक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य.

लेखा सहाय्यक (Accounting Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : B. Com, ERP Talley ९.०, कमीत कमी ४ वर्षाचा अनुभव , सिंधुदुर्ग मध्ये आणि कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्थामध्ये लेख लिपिक अथवा लेख सहाय्यक म्हणून काम केले असल्यास, प्राधान्य.

स्वागतक (Receptionist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे बोलणे आणि लिहिण्याचे उत्तम ज्ञान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी असावा.

माहिती व तंत्रज्ञान अभियंता (Information and Technology Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी (माहिती व तंत्रज्ञान) संगणक, प्रोजेक्टर यांच्या दुरुस्तीचा आणि संपादनाचा अनुभव.

इलेक्ट्रिशियन (Electrician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा (इलेक्ट्रिशियन) आणि कमीत कमी ०२ वर्षाचा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी असावा. 

शिपाई (Peon) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी १० वी पास. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित प्रधान कार्यालय, मुंबई.

Official Site: www.maharashtratourism.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.