महानगर टेलिफोन निगम लिमिटेड [MTNL] मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर' पदांच्या ३८ जागा

Date : 16 August, 2018 | MahaNMK.com

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड [Mahanagar Telephone Nigam Limited] मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर' पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट मॅनेजर (Assistant Manage - HR) : ०६ जागा

 

शैक्षणिक पात्रता : MBA /MSW/MA(PM&IR) किंवा PG डिप्लोमा  (Human Resource/Personnel) 

वयाची अट : २७ सप्टेंबर २०१८ रोजी २३ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टंट मॅनेजर - सेल्स & मार्केटिंग (Assistant Manager) : १५ जागा  

शैक्षणिक पात्रता : MBA किंवा PG डिप्लोमा (मार्केटिंग)

वयाची अट : २७ सप्टेंबर २०१८ रोजी २३ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) /JAO (Assistant Manager) : १७ जागा  

शैक्षणिक पात्रता : CA/ICWA किंवा B.Com सह इंटरमिजिएट CA व ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये  [SC/ST/अपंग - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते ४६,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई आणि दिल्ली

परीक्षा दिनांक : २१ नोव्हेंबर २०१८ रोजी 

Official Site : www.mtnl.net.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.