महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ [MUHS] अमरावती येथे विविध पदांच्या २९ जागा

Date : 20 September, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra Institute of Nursing Sciences, Panjabrao Deshmukh Nursing Institute] अमरावती येथे विविध पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमधील प्रगत स्पेशलायझेशनसह नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा १५ वर्षाचा अनुभव 

प्राध्यापक सह उपप्राचार्य (Professor cum Vice-Principal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव 

सहयोगी प्राध्यापक-वाचक (Associate Professor-Reader) : ०३

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव 

सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता (Assistant Professor/ Lecturer) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव

ट्युटर (Tutor) : १९ जागा     

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन)/ पी.बी.बी.एस्सी. (एन)/ बी.एस्सी. (एन) पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ६४ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, S.S.E. Society, Dr. Panjabrao Deshmukh Nursing Institute, Amravati – 444 603.

Official Site : www.muhs.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.