निहारिका कॉलेज ऑफ फिजिओथेरपी विभाग [MUHS] नागपूर येथे विविध पदांच्या १९ जागा

Date : 23 August, 2019 | MahaNMK.com

icon

निहारिका कॉलेज ऑफ फिजिओथेरपी विभाग [Niharika College of Physiotherapy, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर पदवी फिजिओथेरपी मध्ये ०२) ०३ वर्षे प्राध्यापक म्हणून अनुभव किंवा १२ वर्ष फिजिओथेरपी मध्ये पदव्युत्तर शिक्षणानंतर शिक्षक म्हणून अनुभव

प्राध्यापक (Professor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर पदवी फिजिओथेरपी मध्ये ०२) ०४ वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून अनुभव किंवा ०९ वर्ष फिजिओथेरपी मध्ये पदव्युत्तर शिक्षणानंतर शिक्षक म्हणून अनुभव.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर पदवी फिजिओथेरपी मध्ये ०२) ०५ वर्षे अनुभव 

सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor/ Lecture) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : मास्टर पदवी फिजिओथेरपी मध्ये.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 4th Floor. Madhu Madhav Towers. Near Laxmi Btiavan Square. Dharampeth. Nagpur – 440010 Ph. No. 0712-2533110.

Official Site : www.muhs.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.