जाहिराती / Recruitment News

मुंबई पोलीस [Mumbai Police] विभागात विधी अधिकारी पदांच्या ४९ जागा

Updated On : 25 May, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

मुंबई पोलीस [Mumbai Police] विभागात विधी अधिकारी पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी [Law Officer]

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० एप्रिल २०१७ रोजी ६० वर्षांपर्यंत

अर्ज पाठवायचा पत्ता : पोलीस आयुक्त,मुंबई,  डी. एन. रोड, क्रॉफर्डमार्केट समोर, मुंबई 400 001

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :