मुंबई पोर्ट ट्रस्ट [Mumbai Port Trust] मध्ये विविध पदांच्या ३०+ जागा

Updated On : 11 October, 2018 | MahaNMK.comमुंबई पोर्ट ट्रस्ट [Mumbai Port Trust] मध्ये विविध पदांच्या ३०+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ व ०५ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नर्सिंग सिस्टर ट्रेनी (Nursing Sister Trainee) : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) महाराष्ट्र नर्स आणि ‘मिडवाइफ’ आणि हेल्थ विजिटर्स कौन्सिलसह पात्र नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी. ०३) पात्रता प्राप्त केल्यानंतर नर्सिंगचा एक वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी २० वर्षे ते ३० वर्षापर्यंत  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधिकारी मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (ई) मुंबई - ४००००३७.

फार्मासिस्ट ट्रेनी (Pharmacist Trainee) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) फार्मसी कायदा, १९४८ अन्वये नोंदणीकृत फार्मासिस्ट. ०३) फार्मासिस्ट म्हणून एक वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी २० वर्षे ते ३० वर्षापर्यंत  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधिकारी मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (ई) मुंबई - ४००००३७.

सल्लागार - प्रकल्प (Advisor - Projects) : -

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  ०२) LLB  ०३)  २५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी ४५ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोर्ट भवन, बल्लार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १००००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई 

Official Site : www.mumbaiport.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 November, 2018

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :