मुंबई उपनगर जिल्हा [Mumbai Suburban District] येथे विधी अधिकारी पदांच्या जागा

Date : 12 June, 2019 | MahaNMK.com

icon

मुंबई उपनगर जिल्हा [Mumbai Suburban District] येथे विधी अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल ०२) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती विभागीय चौकशी ०४) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान

वयाची अट : ४५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेजजवळ, बांद्रा, मुंबई-५१  

Official Site : www.mumbaisuburban.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.