icon

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक [Municipal Co-Op Bank Ltd] लिमिटेड मुंबई येथे ०४ जागा

Updated On : 24 October, 2019 | MahaNMK.comदि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक [Municipal Co-Op Bank Limited, Mumbai] लिमिटेड मुंबई येथे ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट एमबीए (वित्त) किंवा सी.ए. / आय.सी.डब्ल्यू.ए. / सी.एस. / एम.बी.ए.

वयाची अट : ५० वर्षे

सहाय्यक सामान्य व्यवस्थापक (Assistant General Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी वाणिज्य / अर्थशास्त्र किंवा एम.बी.ए. (वित्त - पूर्ण वेळ) किंवा सी.ए. / आय.सी.डब्ल्यू.ए. / सी.एस.

वयाची अट : ५० वर्षे

उप जनरल मॅनेजर (Dy. General Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : वाणिज्य किंवा इकॉनॉमिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : ४५ वर्षे

शुल्क : १०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Post on Post Box No. 1027, General Post Office, Mumbai-400 001.

Official Site : www.municipalbankmumbai.com

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :