राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास [NABARD] बँकेत विविध पदांच्या २१ जागा

Updated On : 15 June, 2018 | MahaNMK.comराष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास [National Bank for Agriculture and Rural Development] बँकेत विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी B.E. / B. Tech  ०२) १५ वर्षे अनुभव 

सीनियर एडवाइजर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) IT पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव 

चीफ रिस्क ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅनेजमेंट मध्ये  पदव्युत्तर पदवी किंवा  CA / CS.  ०२) २० वर्षे अनुभव

प्रोजेक्ट मॅनेजर : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर   ०२) ०५ वर्षे अनुभव

असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर स्टोरेज, मार्केटिंग & प्रोसेसिंग : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : (१) फूड टेक्नॉलॉजी/अन्न अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया मध्ये पदवी/ डॉक्टरेट / पदव्युत्तर पदवी ०२) ०३-०५ वर्षे अनुभव 

असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, क्लाइमेट चेंज अॅडॉप्शन : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी पदव्युत्तर (कृषी विज्ञान / माती विज्ञान / कृषी-हवामान विज्ञान / हायड्रो-भूशास्त्र)   ०२) ०३-०५ वर्षे अनुभव 

असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, रिन्यूएबल एनर्जी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Tech (Electrical /Environment Engineering)   (ii) ०३-०५ वर्षे अनुभव 

असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, MIS & रिपोर्ट : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Tech in Computer Science किंवा B.Sc (computers) किंवा MCA  ०२) 03-०५ वर्षे अनुभव 

रिस्क मॅनेजर : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र / सांख्यिकी / वित्त पदव्युत्तर पदवी /MBA   ०२) ०५-०८ वर्षे अनुभव 

सीनियर प्रोजेक्ट फायनान्स मॅनेजर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ MBA (Finance), B.Tech/ BE सह MBA Finance. ०२) ०५ वर्षे अनुभव 

प्रकल्प वित्त व्यवस्थापक (इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ MBA (Finance), B.Tech/ BE सह MBA Finance. ०२) ०३-०५ वर्षे अनुभव

स्पेशलिस्ट ऑफिसर (लीगल अॅस्पेक्ट्स) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BA LLB /LLM  ०२) ०२-०३ वर्षे अनुभव

कम्युनिकेशन प्रोफेशनल्स : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BA किंवा मास कम्युनिकेशन पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० जून २०१८ रोजी ६३ वर्षांपर्यंत

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग - ५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : मुंबई 

Official Site : www.ibps.sifyitest.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 July, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :