icon

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [NABARD] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १५४ जागा

Updated On : 15 January, 2020 | MahaNMK.comराष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [National Agriculture & Rural Development Bank] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड 'ए' (Assistant Manager: Grade-A - Rural Development Banking Services) : १३९ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/बी.ई. / बी.टेक. / एमबीए / बीबीए / बीएमएस / पी.जी. डिप्लोमा/CA    (SC/ST/PWBD - ५% गुणांची सूट)

सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड 'ए' (Assistant Manager: Grade-A - Rajbhasha Service) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (SC/ST/PWBD - उत्तीर्ण श्रेणी)

सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड 'ए' (Assistant Manager: Grade-A - Legal Services) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह एलएलबी किंवा ४५% गुणांसह एलएलएम 

सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड 'ए' (Assistant Manager: Grade-A - Protocol Security Services) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी.

पी अँड एसएस (P&SS)

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे

अर्ज (Apply Online - P&SS) : येथे क्लिक करा

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST - १५०/- रुपये]

जाहिरात (Notification) : पाहा

आरडीबीएस / राजभाषा / कायदेशीर (RDBS/Rajbhasha/Legal)

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC  - ०३ वर्षे सूट]

अर्ज (Apply Online - RDBS/Rajbhasha/Legal) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST - १००/- रुपये]

जाहिरात (Notification) : पाहा

वेतनमान (Pay Scale) : २८१५०/- रुपये ते ६२,६००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.nabard.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :