राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण [NABARD] विकास बँकेत विविध ११७ जागा

Updated On : 24 June, 2017 | MahaNMK.comराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण [National Bank for Agriculture and Rural Development] विकास बँकेत विविध ११७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जुलै २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक [Manager (RDBS)] - १७ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवी कृषी पदवी (SC/ST -५५ %)

वयाची अट : ०१ जून २०१७ रोजी २१ ते ३५ वर्षे

शुल्क : ९००/- रुपये [SC/ST/अपंग - १५०/- रुपये]

Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०७ जुलै २०१७ || Apply Online

जाहिरात (Notification) : पाहा

सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager in Grade ‘A’ in RDBS] - ९१ जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवी

वयाची अट : ०१ जून २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/अपंग - १५०/- रुपये]

Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १० जुलै २०१७ || Apply Online

जाहिरात (Notification) : पाहा

सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager in Grade ‘A’ in (P&SS)] - ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : लष्कर/नौदल/हवाई दल मध्ये ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जून २०१७ रोजी २१ ते ४० वर्षे

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १२ जुलै २०१७ || Apply Online

जाहिरात (Notification) : पाहा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 July, 2017

Share
Share This

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :