कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक [NABARD] मध्ये विविध पदांच्या ९१ जागा

Date : 14 September, 2019 | MahaNMK.com

icon

कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक [National Bank for Agriculture and Rural Development] मध्ये विविध पदांच्या ९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेवलपमेंट असिस्टंट (Development Assistant) : ८२ जागा

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWBD/ExSM : उत्तीर्ण श्रेणी)

डेवलपमेंट असिस्टंट-हिंदी (Development Assistant-Hindi) : ०९ जागा  

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM : उत्तीर्ण श्रेणी)

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४५०/- रुपये [SC/ST/PWBD/माजी सैनिक : ५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पूर्व परीक्षा दिनांक : २० ऑक्टोबर २०१९ रोजी

Official Site : www.nabard.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.