नॅशनल बँक ऑफ ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट [NABARD] मुंबई मध्ये विविध पदांच्या ८२ जागा

Updated On : 9 November, 2017 | MahaNMK.comनॅशनल बँक ऑफ ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट [National Bank of Agriculture & Rural Development, Mumbai] मुंबई मध्ये विविध पदांच्या ८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

राष्ट्रीय समन्वयक (National Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Post-Graduation in relevant field  with 10 years of Experience

वयाची अट : ४० वर्षे ते ६४ वर्षे

राज्य समन्वयक (State Coordinator) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree in related stream OR Any Graduate or Ph.D with 5 years of Experience.

वयाची अट : २५ वर्षे ते ६३ वर्षे

गणक (Enumerators) : ६१ जागा

शैक्षणिक पात्रता : Diploma / Bachelor’s Degree with in related stream with 1 years of Experience

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : २५०००/- रुपये ते ७००००/- रुपये

ऑनलाइन अर्ज (National Co-ordinator) : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (State Co-ordinator) : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (Enumerators) : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 November, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :