राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास [NABARD] बँकेत 'सहाय्यक व्यवस्थापक' पदांच्या ९२ जागा [मुदतवाढ]

Updated On : 3 April, 2018 | MahaNMK.comराष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास [National Bank for Agriculture and Rural Development] बँकेत 'सहाय्यक व्यवस्थापक' पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager]

  • जनरल : ४६ जागा

  • पशुसंवर्धन : ०५ जागा

  • चार्टर्ड एकाउंटेंट (CA) : ०५ जागा

  • अर्थशास्त्र : ०९ जागा

  • पर्यावरण इंजिनिअरिंग : ०२ जागा

  • फूड प्रोसेसिंग/फूड टेक्नोलॉजी : ०४ जागा

  • वनीकरण (फॉरेस्ट्री) : ०४ जागा

  • लॅंड डेवलपमेंट (Soil Science)/ कृषि : ०८ जागा

  • लघु पाटबंधारे (Water Resources) : ०६ जागा

  • समाजकार्य : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह संबंधित विषयात पदवी/MBA/P.G.डिप्लोमा   (SC/ST/अपंग - ४५ %)

वयाची अट : ०१ मार्च २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/अपंग - १५०/- रुपये]

प्रवेशपत्र दिनांक : २७ एप्रिल २०१८ रोजी पासून

पूर्व परीक्षा दिनांक : १२ मे २०१८ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : ०६ जून २०१८ रोजी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 April, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :