नगर विकास विभाग [Nagar Vikas Vibhag] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 20 July, 2018 | MahaNMK.com

नगर विकास विभाग [Nagar Vikas Vibhag] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : उमेदवार राज्य सेवेतून उपसचिव पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा 

प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवीधर 

बहुद्देशीय कर्मचारी (Multipurpose Staff) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण ०२) मराठी टंकलेखन - ४० श.प्र.मि. ०३) इंग्रजी टंकलेखन - ४० श.प्र.मि.

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मित्तल टॉवर, ए विंग, तिसरा मजला, नरिमन पॉइंट नगर विकास विभाग मुंबई - ४०००३२.

Official Site : www.urban.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.