नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर येथे विविध पदांच्या १९ जागा

Updated On : 11 October, 2018 | MahaNMK.comनवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित [Nagari Sahakari Patsanstha Maryadit Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर ०२) ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक 

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) MS-CIT उत्तीर्ण 

उप शाखा व्यवस्थापक (Deputy Branch Manager) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) MS-CIT उत्तीर्ण 

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) काम करण्याचा अनुभव आवश्यक ०३) MS-CIT उत्तीर्ण

चपरासी (Peon) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : नागपूर

E-Mail ID : [email protected]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 October, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :