नैनीताल बँक [Nainital Bank] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 1 June, 2018 | MahaNMK.comनैनीताल बँक [Nainital Bank Limited] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अर्थशास्त्री अधिकारी गग्रेड / स्केल - III (Economist in Officers’ Grade/Scale-III)

शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Economics with specialization in monetary/ financial economics from recognized university.

जाहिरात (Notification) : पाहा

मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Financial Officer in Officers’ Grade/Scale-IV or V) 

शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant.

जाहिरात (Notification) : पाहा

सल्लागार (Consultant) 

शैक्षणिक पात्रता : Retired Assistant General Manager (SMG/S-V) in Sector Bank or retired after holding equivalent post in Private Sector Bank

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा 

Official Site : www.nainitalbank.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 June, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :