नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड [NALCO] मध्ये 'ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी' पदांच्या ११५ जागा

Date : 23 April, 2018 | MahaNMK.com

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड [National Aluminum Company Limited] मध्ये 'ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी' पदांच्या ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मे २०१८ रोजी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee)

  • मेकॅनिकल : ५४ जागा

  • इलेक्ट्रिकल : ३२ जागा

  • मेटलर्जी : १८ जागा

  • इलेक्ट्रॉनिक्स : ०५ जागा

  • इंस्ट्रुमेंटेशन : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६५ % गुणांसह  B.E/B.Tech  (SC/ST/अपंग - ५५ %)  ०२) GATE 2018 

वयाची अट : २२ मे २०१८ रोजी ३० वर्षांपर्यंत.  [SC/ST - वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ओडिशा

Official Site : www.nalcoindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.