नांदेड फिजिओथेरपिस्ट महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या १४ जागा

Date : 29 August, 2018 | MahaNMK.com

नांदेड फिजिओथेरपिस्ट महाविद्यालय व संशोधन केंद्र [Nanded Physiotherapy College & Research Center] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य /मुख्य संचालक / डीन / अधीक्षक ( Principal / Director Dean / Superintendent) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Master Degree in Physiotherapy ०२) 03 yrs. experience as Professor. / 12 yrs. total experience as teacher after Post Graduation in
Physiotherapy.

प्रोफेसर (Professor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Master Degree in Physiotherapy ०२) 04 yrs. experience as Asso. Professor / 09 yrs. total experience as teacher after post-graduation in Physiotherapy.

सहकारी प्रोफेसर (Associate Professor) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Master Degree in Physiotherapy ०२) 05 yrs. as Lecturer after Post Graduation.

सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor / Lecturer) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : Master Degree in Physiotherapy

नोकरी ठिकाण : नांदेड

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नांदेड फिजिओथेरपी महाविद्यालय व संशोधन केंद्र पिंगारी गाव सचिव / संचालक, एस.टी.आर.एम. विद्यापीठ, नांदेड, नांदेड - ४३१६०६.

Official Site : www.muhs.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.