icon

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो [NCB] मध्ये विविध पदांच्या १५९ जागा

Updated On : 20 May, 2019 | MahaNMK.comनारकोटिक्स कंट्रोल ब्युरो [Narcotics Control Bureau] मध्ये विविध पदांच्या १५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जून व १५ जून २०१९ आणि १५ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पर्यवेक्षक सहाय्यक (Surveillance Assistant) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : १०+२ पीसीएमसह. आईटीमध्ये ०३ वर्षांच्या अनुभवासह पालक कॅडर किंवा विभागात नियमित सेवा.

वयाची अट : १५ जुलै २०१९ रोजी ५६ वर्षे 

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १५ जुलै २०१९ रोजी 

जाहिरात (Notification) : पाहा

गुप्तचर अधिकारी (Intelligence Officer) : ४१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी सह किमान ०३ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : १५ जून २०१९ रोजी ५६ वर्षे 

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १५ जून २०१९ रोजी 

जाहिरात (Notification) : पाहा

कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer) : ११५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ५६ वर्षे 

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : ०१ जून २०१९ रोजी 

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : १५ जुलै २०१९ रोजी ५६ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Director(Admn.), Narcotics Control Bureau, West Block No. I, Wing No.5, R.K.Puram, New Delhi-110066.

Official Site : www.narcoticsindia.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :