icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना [NREGA] पालघर येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 14 November, 2019 | MahaNMK.comमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना [Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Palghar] पालघर येथे जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०४:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) एमबीए / बीबीए किंवा बीएसडब्ल्यू / एमएसडब्ल्यू ०२) MS-CIT उत्तीर्ण, ०३) मग्रारोहयो योजनेबाबत कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअर (पदवीधारक) / कृषी अभियांत्रिकी पदवीधारक  / कृषी पदवीधारक वनक्षेत्रातील पदवीधारक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०२) संगणकीय इंटरनेटचे ज्ञान असणाऱ्या व थोडाफार मग्रारोहयो योजनेच्या पत्राचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये + मोबाईल शुल्क - ३००/- रुपये

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहियो), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ 9, बिडको नका, पालघर.

Official Site : www.palghar.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :