नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ७२ जागा

Date : 3 October, 2016 | MahaNMK.com

नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०१६ आहे. सविस्तर माहिती आपण PDF फाईल किंवा खालील मजकूरामधून मिळवू शकता.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एकूण : 72 जागा

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी- 06 जागा
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
  • स्टाफ नर्स – 07 जागा
  • फार्मासिस्ट – 05 जागा
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – 08 जागा
  • ANM – 15 जागा
  • लॅब टेक्निशियन – 06 जागा
  • शिपाई – 09 जागा
  • पुर्णवेळ लेखापाल – 01 जागा
  • सिनियर ट्रिटमेंट सुपरवाइझर – 02 जागा
  • ट्युबरक्युलॉसिस हेल्थ व्हीझिटर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • अर्धवेळवैद्यकीय अधिकारी – MBBS
  • स्टाफ नर्स – i) 12 वी उत्तीर्ण ii) GNM कोर्स उत्तीर्ण
  • फार्मासिस्ट – D.Pharm किंवा B.Pharm
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – i) B.Com ii) MSCIT iii) मराठी व इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  • ANM – i) 10 उत्तीर्ण ii) ANM कोर्स उत्तीर्ण
  • लॅब टेक्निशियन – i) BSc ii) DMLT कोर्स उत्तीर्ण
  • शिपाई – किमान 07 वी उत्तीर्ण
  • पुर्णवेळ लेखापाल – i) B.Com ii) 02 वर्षे अनुभव
  • सिनियर ट्रिटमेंट सुपरवाइझर – कोणत्याही शाखेची पदवी किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स iii) संगणक कोर्स
  • ट्युबरक्युलॉसिस हेल्थ व्हीझिटर – i) कोणत्याही शाखेची पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण सहित MPW/LHV /ANM कोर्स उत्तीर्ण

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2016 रोजी [मागासवर्गीय -05 वर्षे सूट]

  • वैद्यकीय अधिकारी – 45 वर्षे
  • उर्वरित पदे – 38 वर्षे

अर्ज पाठवायचा पत्ता : NUHM कक्ष, वैद्यकीय विभाग, ३रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड नाशिक.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.