नाशिक महानगरपालिका [Nashik Maharanagarpalika] मध्ये विविध पदांच्या २० जागा

Updated On : 21 August, 2018 | MahaNMK.comनाशिक महानगरपालिका [Nashik Maharanagarpalika] मध्ये विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैदकीय अधिकारी (Medical officer) : ०८ जागा

फिजिशियन (Physician) : ०५ जागा

शल्याचीकीत्सक (Surgeon) : ०१ जागा

विकृतीशास्त्रज्ञ (Deformities) : ०१ जागा

मानसरोगतज्ञ (Psychiatrist) : ०१ जागा

त्वचा रोग तज्ञ (Skin Disease Socialist) : ०२ जागा

कान नाक घसा तज्ञ (ENT Specialist) : ०१ जागा

दंत शल्याचीकीत्सक (Dentist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.डी.एस. / एम.बी.बी.एस. व एम.डी. मेडिसिन / एम.एस. / जनरल सर्जरी / डी.व्ही.डी. / डी.ओ.आर.एल. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे रजिस्ट्रेशन आवश्यक 

वयाची अट : ४२ वर्षापर्यंत [सेवानिवृत्त सरकारी अधिकारी - ६२ वर्षापर्यंत]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

Official Site : www.nashikcorporation.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :