नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी [NMSCDCL] डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १० जागा

Date : 31 March, 2018 | MahaNMK.com

नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी [Nashik Municipal Smart City Development Corporation Limited] डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता : MBA/Master’s degree

विभाग अभियंता (नागरी)

शैक्षणिक पात्रता : B.E. in Civil Engineering

विभाग अभियंता (पाणी पुरवठा आणि स्वच्छता)

शैक्षणिक पात्रता : B.E. in Civil Engineering

विभाग अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता : B.E. in Electrical Engineering

प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBA (Operations)/ MBA (HR)

सामग्री लेखक / आयईसी एक्सपर्ट

शैक्षणिक पात्रता : Degree in Mass Media/ Mass Communications / Journalism

ऑफिस सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : Graduate

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सी / ओ. नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी सेल, पहिला मजला, राजीव गांधी भवन, पुरंदरे कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक -४२२००२.

Official Site : www.smartnashik.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.