राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके [NABARD] मध्ये विविध पदांच्या १२ जागा

Updated On : 24 December, 2016 | MahaNMK.comराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके [NABARD] मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Specialist Officer

Research Associate

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Economics/Agriculture Economics/ Finance पदवी

Project Finance Manager (Consortium Lending)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : CA/ MBA in Finance, B Tech/ BE with MBA Finance

Project Finance Manager (Infra.-PPP)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : CA/ MBA in Finance, B Tech/ BE with MBA Finance

Project Finance Manager (MSME & Rural Housing)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : CA/ MBA in Finance, B Tech/ BE with MBA Finance

Risk Manager

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Economics/ Finance/Law/ Business पदव्युत्तर  पदवी

Manager – Corporate Communication

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree in Visual Communication/ Diploma in Instructional Design

Compliance Officer

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ICSI सदस्य

Assistant Engineer (Civil)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : First Class Degree in Civil Engineering

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१६ रोजी ६३ वर्षे

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये  [SC/ST/अपंग/माजी सैनिक - ५०/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 January, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)