राष्ट्रीय कर्करोग संस्था [National Institute of Cancer] नागपूर येथे विविध पदांच्या ७० जागा

Date : 16 January, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय कर्करोग संस्था [National Institute of Cancer Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रान्सस्क्रिप्शनिस्ट (Medical Transcriptionist) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Graduate With Diploma in Medical Transcription ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक

स्टाफ नर्स / नर्सिंग असिस्टंट (Staff Nurse/Nursing Assistant) : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc. (Nursing)/ GNM/ ANM ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक

रजिस्ट्रार / आरएमओ (Registrars/ RMO) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS/ BAMS/BHMS ०२) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक

नोकरी ठिकाण : नागपूर

मुलाखतीचे ठिकाण : नॅशनल कर्करोग संस्था, बाह्य हिंगणा रोड, मौजे-जामठा, नागपूर - ४४११०८.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.