राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ [National Horticulture Board] मध्ये विविध पदांच्या १२ जागा

Date : 16 March, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ [National Horticulture Board, Delhi] मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य सल्लागार (Chief Consultant) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून मास्टर डिग्री किंवा पीजी डिप्लोमा इन फलोत्पादन / शेती / कापणीनंतरचे व्यवस्थापन / बियाणे आणि लावणी साहित्य / कृषि / संबंधित विषय मध्ये. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत 

सल्लागार (Consultant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील बॅचलर डिग्री फलोत्पादन / शेती / काढणीनंतरचे व्यवस्थापन / बियाणे आणि लावणी साहित्य / शेती व्यवसाय आणि संबंधित विषय, एचआरडी, कायद्या पदवी. 

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

संसाधन व्यक्ती (Resource Person) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदवीधर ०२) संबंधित विविध मंत्रालयांमध्ये किमान १० वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत 

वरिष्ठ प्रोग्रामर (Senior Programmer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सॉफ्टवेअर विकास मध्ये एमसीए / बी.टेक. (संगणक विज्ञान), एएसपी, नेट, सी-शार्प, एसक्यूएल सर्व्हर, एसक्यूएल सर्व्हरचे ज्ञान अहवाल सेवा, व्हिज्युअल स्टुडिओ, मोबाइल अॅप विकास. ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri Harit Kumar Shakya, Under Secretary (MIDH), D/o Agriculture, Cooperation & Farmers’ Welfare, Room No.114, B-Wing, 1st Floor, Shastri Bhawan, New Delhi-110001.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.midh.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.