नेव्हल डॉकयार्ड [Naval Dockyard] मुंबई येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ३१८ जागा [मुदतवाढ]
Updated On : 3 September, 2018 | MahaNMK.com
मुंबई नेव्हल [Naval Dockyard Mumbai] डॉकयार्ड मुंबई येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ३१८ जागाजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)
०१ वर्षे प्रशिक्षण (One Year Training)
-
फिटर : ४० जागा
-
मशीनिस्ट : ३० जागा
-
वेल्डर (Gas & Elect) : २० जागा
-
प्लंबर : २० जागा
-
मेसन : १५ जागा
-
मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स : २० जागा
-
मेकॅनिक Reff. AC : ०५ जागा
-
मेकॅनिक डिझेल : २० जागा
-
पेंटर (जनरल) : १० जागा
-
पॉवर (इलेक्ट्रिशिअन) : २० जागा
-
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक : १० जागा
-
इलेक्ट्रोप्लेटर : ०३ जागा
-
फाउंड्रीमन : ०५ जागा
-
पाईप फिटर : १५ जागा
-
शिपराईट (Wood) : २० जागा
०१ वर्षे व ०३ महिने प्रशिक्षण (One Year and Three Months Training)
-
क्रेन ऑपरेटर (ओव्हरहेड स्टील इंडस्ट्री) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण
०२ वर्षे प्रशिक्षण (Two Year Training)
-
शिपराईट (स्टील) : ४० जागा
-
रिगर : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण
शैक्षणिक पात्रता उर्वरित पदांकरिता : ०१) ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
शारीरिक पात्रता :
उंची | १५० सेमी |
छाती | फुगवून ०५ सेमी जास्त |
वजन | ४५ किलोग्रॅम |
वयाची अट : जन्म ०१ एप्रिल १९९९ ते ३१र्च २००६ दरम्यान [SC/ST - ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : मुंबई
Official Site : www.bhartiseva.com
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 September, 2018
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|