नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [NCL] मध्यप्रदेश येथे 'ऑपरेटर ट्रेनी' पदांच्या ६१९ जागा

Updated On : 16 August, 2018 | MahaNMK.comनॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्यप्रदेश येथे 'ऑपरेटर ट्रेनी' पदांच्या ६१९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑपरेटर ट्रेनी (Dumper Operator)

  • डंपर ऑपरेटर (Dumper Operator T): २१३ जागा

  • डोजर ऑपरेटर (Dozer operator T): १२१ जागा

  • सरफेस माइनर / कन्टीन्यूस माइनर ऑपरेटर (Surface Minor / Continuous Minor Operator T): २८ जागा

  • पे लोडर ऑपरेटर (Pay loader operato T) : २१ जागा

  • क्रेन ऑपरेटर (Crane Operator T) : ३४ जागा

  • ग्रेडर ऑपरेटर (Grader operator T) : ३८ जागा

  • शोवेल ऑपरेटर (Showwell Operator T) : ५६ जागा

  • ड्रिल ऑपरेटर (Drill Operator T) : ४८ जागा

  • ड्रॅगलाइन ऑपरेटर (Dragline Operator T) : ६० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI (डीझेल मॅकेनिक/मोटर मॅकेनिक/फिटर)  ०३) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

शैक्षणिक पात्रता उर्वरित पदांकरिता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

वयाची अट : २४ सप्टेंबर २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मध्यप्रदेश

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनुष्यबळ / भरती विभाग, एनसीएल मुख्यालय, पानज्रे भवन, मोरवा, सिंगरौली - ४८६८८९, एम.पी., भारत.

Official Site : www.ncl-india.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 October, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :