नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [NCL] मध्ये विविध पदांच्या २४८२ जागा

Date : 11 June, 2019 | MahaNMK.com

icon

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्ये विविध पदांच्या २४८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वेल्डर (Welder) : १६२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त एनसीव्हीटी / एससीव्हीटीमधून आयटीआय वेल्डर ट्रेड मध्ये.

इलेक्ट्रिशियन (Electrician) : १२६० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त एनसीव्हीटी / एससीव्हीटी मधून आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये.

मोटर मेकॅनिक (Motor Mechanic) : ८४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त एनसीव्हीटी / एससीव्हीटी मधून आयटीआय मोटर मेकॅनिक ट्रेड मध्ये.

फिटर (Fitter) : २२० जागा 

शैक्षणिक पात्रता :  ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त एनसीव्हीटी / एससीव्हीटी मधून आयटीआय फिटर ट्रेड मध्ये.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१८ रोजी १६ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.nclcil.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.