नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [NCL] मध्ये विविध पदांच्या ९३ जागा

Date : 25 February, 2020 | MahaNMK.com

icon

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्ये विविध पदांच्या ९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२० रोजी रात्री ११:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अकाउंटंट/ कॉस्ट अकाउंटंट टेक (Accountant/ Cost accountant Tech Grade-A) : ४१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आय.सी.डब्ल्यू.ए./ सी.ए. पदवी. 

ओव्हरसीयर ग्रेड-सी (Overseer Grade-C) : ३५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

अमीन ग्रेड-डी (Amin Grade D) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अमानत परीक्षा प्रमाणपत्र किंवा सर्व्हेरशिप आय.टी.आय. चे प्रमाणपत्र/ समतुल्य सर्व्हेरशिप मध्ये प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव.

ज्युनिअर केमिस्ट टी आणि एस ग्रेड-डी (Junior Chemist T & S Grade-D) : ०७ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) रसायनशास्त्रासह विज्ञानात पदवीधर.

वयाची अट : ३० मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/ExSM : शुल्क नाही] 

वेतनमान (Pay Scale) : २९,४६०/- रुपये ते ३७,०६३/- रुपये

नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश

Official Site : www.nclcil.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.