नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च [NCPOR] गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 17 January, 2020 | MahaNMK.com

icon

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च [National Center For Polar And Ocean Research] गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant) : ०१ जागा

शिपबोर्ड सहाय्यक (Shipboard Assistant) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. पदवी/ तीन वर्षांचा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा ०२) जहाज व्यवस्थापन किंवा जहाज इमारतीशी संबंधित कामाचा अनुभव ०३) संशोधन जहाजांवर जहाज चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

वयाची अट : १० फेब्रुवारी २०२० रोजी ५० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : National Centre for Polar & Ocean Research(An Autonomous Society under the Ministry of Earth Sciences, Govt. of India) Headland Sada, Vasco-da-Gama, Goa-403804.

Official Site : www.ncaor.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.